Paratuni Ye Ghanashyam

by Dinkar Joshi
ISBN: 9788184833645
Availability:
  • Online Only
$15.99

Available Offers


Pickup at {0} Out of stock at {0} Check other stores
FREE -
Ship to Me
$3.99 -

Overview

'जरा' पारध्याचा बाण श्रीकृष्णाच्या पावलाबरोबरच अनेकांच्या भावनांना छेदून गेला ... अर्जुन, वसुदेव, देवकी, रुक्मिणी, सत्यभामा, द्रौपदी, अश्वत्थामा, अक्रूर तथा कंसासह सार्]यांना कृष्णासमवेत काही क्षण जगण्याचे भाग्य लाभले होते. उद्धव आणि राधा तर निरंतर श्रीकृष्णाच्याच सानिध्यात रममाण होते. कृष्णाच्या देहविलयानंतर या सार्]यांच्या भावनांमधून त्यांच्या भूमिकांची लिहिलेली स्मरणिका म्हणजेच ही कादंबरी गुजराती 'श्याम एकवार आवोने आंगणे' कादंबरीचा हा मराठी अनुवाद रसिक वाचकांच्या मनात कृष्णचित्र साकारेल अशी आशा आहे.
  • Format: Trade Paperback
  • Author: Dinkar Joshi
  • ISBN: 9788184833645
  • Condition: New
  • Dimensions: 8.50 x 0.37
  • Number Of Pages: 172
  • Publication Year: 2011