Istanbul Istanbul

by Sonmez, Burhan
ISBN: 9788179919996
Availability:
null

Available Offers


Pickup at {0} Out of stock at {0} Check other stores
FREE
Ship to Me
$3.99

Overview

इस्तंबूल इस्तंबूल बुऱ्हान सोनमेझ अनुवाद सविता दामले विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित करून घेतल्यामुळे या साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देशांच्या संस्कृतीचा परिचयही होतो. म्हणूनच पॉप्युलरने असे साहित्य मराठीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात तुर्की भाषेतल्या महत्त्वपूर्ण कांदबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. त्यांपैकी ही एक कादंबरी. सुप्रसिद्ध तुर्की लेखक बुऱ्हान सोनमेझ यांची 'इस्तंबूल इस्तंबूल' ही तुर्की भाषेतील कादंबरी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. इस्तंबूल येथील एका तुरुंगातील चार कैद्यांची ही कथा. जीवन, प्रेम, प्रेमभंग, देव, काळ, वेदना, शहर, विश्वासघात, कृत्रिमता इत्यादी अनेक विषयांना तरलपणे स्पर्श करणारी कादंबरी असे इस्तंबूल इस्तंबूल' या कादंबरीचे वर्णन करता येईल. नरक म्हणजे वेगळी अशी काही जागा नसते तर आपण वेदनेने तळमळत असताना कुणालाच त्याची थोडीशीही पर्वा नसणे अशी जागा म्हणजेच नरक असतो. काळाचा पक्षी भूतकाळात वेगाने उडत असतो, पण वर्तमानात आला की तो एका जागीच तरंगत राहतो. आणि कुठल्याही परिस्थितीत माणूस आशेवर जगू शकतो, त्&
  • Format: Trade Paperback
  • Author: Sonmez, Burhan
  • ISBN: 9788179919996
  • Condition: New
  • Dimensions: 8.50 x 0.55
  • Number Of Pages: 260
  • Publication Year: 2022
Language: Marathi